Field project and Research project

Year 2018-19


Field Project- 2019-20


Field Project- 2020-21

आज दिनांक 24/06/2021 रोजी भौतिकशास्त्र विभाग, विज्ञान महाविद्यालय सांगोला, यांचे वतीने विभागामार्फत  बीएससी भाग 3 मधील सर्व विद्यार्थ्यांचे फील्ड प्रोजेक्ट घेण्यात आलेले आहेत. सदरचा फील्ड प्रोजेक्ट हा वाडेगाव येथील सोलापूर पावर जनरेटिंग सिस्टीम, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना वाडेगाव येथे कोरोना काळामध्ये शासनाच्या कोरणा संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या फील्ड प्रोजेक्ट पूर्ण केला आहे. यामध्ये बीएससी भाग तीन फिजिक्स मधील विद्यार्थी तसेच  डॉक्टर एस एस धसाडे  डॉक्टर जे वि ठोंबरे प्राध्यापक आर एस गायकवाड आणि प्राध्यापक एस एन कदम यांनी सहभाग नोंदवला.

Year 2021-22

Field Project
Year 2022-23

No comments:

Post a Comment